छत्रपती संभाजी नगर कृषी-धान्य महोत्सव २०२६ - शेतकरी ते ग्राहक थेट विक्री प्लॅटफॉर्म

महाराष्ट्र शासन कृषी विभाग- जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आणि ATMA यांच्या संयुक्त विद्यमाने

दिनांक 21 व 22 मार्च 2026 स्थळ: भद्रा मारोती देवस्थान, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर, वेळ: सकाळी 10 ते रात्री 09

मा. ना. श्री संजय पांडुरंग शिरसाट माननीय सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, छत्रपती संभाजीनगर जिल्हा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी, SHG व कृषी उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना व बाजारपेठेशी जोडणारा कृषी महोत्सव हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार आयोजित हा महोत्सव शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, उद्योगांशी संवाद आणि उत्पादनांसाठी विस्तृत बाजारपेठ उपलब्ध करून देतो. शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संवाद वाढवून ग्रामीण उत्पादकांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा महोत्सव जिल्ह्यातील कृषी विकासाला चालना देणारा ठरेल

मा. श्री. दिलीप स्वामी (IAS) जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर कृषी महोत्सव हा शासनाच्या धोरणानुसार आयोजित उपक्रम असून शेतकरी, SHG व कृषी उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि बाजारपेठेशी जोडणारा महत्त्वपूर्ण मंच आहे. या माध्यमातून कृषी उत्पादने, प्रक्रिया उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. हा महोत्सव शेतकरी, ग्राहक व उद्योजक यांच्यात थेट संवाद साधून ग्रामीण उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणारा प्रभावी उपक्रम आहे.

मा. प्रकाश रुस्तुमराव देशमुख, मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर कृषी महोत्सव हा शासनाच्या धोरणानुसार आयोजित दोन दिवसांचा कृषी प्रदर्शन उपक्रम असून शेतकरी, SHG व कृषी उद्योजकांना आपली उत्पादने व तंत्रज्ञान सादर करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतो. यात शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संवाद साधण्याची संधी निर्माण होते. प्रदर्शनानंतरही संधी सुरू राहाव्यात म्हणून chsambhajinagarshetkaritegrahak.in हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्यामुळे शेतकरी व उत्पादकांना वर्षभर बाजारपेठ मिळू शकते.

मा. श्री. आनंद व्यंकटराव गंजेवार, मा. उपविभागीय कृषी अधिकारी, वैजापूर, जिल्हा -छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर कृषी महोत्सव 2026 हा शेतकरी, SHG, कृषी उद्योजक व तज्ज्ञांसाठी थेट विक्री, तंत्रज्ञान प्रदर्शन आणि बाजारपेठ जोडणारा महत्त्वपूर्ण मंच आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य दर, ग्राहकांना ताजे व गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि दोघांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होते. हा महोत्सव आधुनिक शेती, नवकल्पना आणि बाजारपेठ संधी यांचे मार्गदर्शन देणारा असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा उपक्रम आहे.

स्टॉल नोंदणी करा | Register Stall Now

आपला स्टॉल छत्रपती संभाजी नगर  कृषी महोत्सव २०२६ मध्ये दाखल करा.
नोंदणीसाठी ईमेल आणि पासवर्ड वापरून खाते तयार करा, नंतर लॉगिन करून स्टॉल नोंदणी पूर्ण करा.
शेतकरी, उत्पादक आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोच मिळवा.

नोंदणी करा | Register Stall

सर्व स्टॉल्स पहा | View All Stalls

सर्व स्टॉल्स, उत्पादने आणि कृषी सेवांची सविस्तर माहिती येथे पहा.
उत्पादन  आणि स्टॉल प्रकार नुसार सहज शोधू शकता.   थेट फोन किंवा WhatsApp लिंकद्वारे स्टॉलशी संपर्क साधण्याची सोयही उपलब्ध आहे.

सर्व स्टॉल्स पहा | View Stalls

कृषी महोत्सव - विविध थेट विक्री स्टॉल धारकाचे प्रकार

गोडवा गुळ

संपर्क व्यक्तीचे नाव : Vikrant Thopate
फोन नंबर: +919359112927
वाटस अप क्रमांक : 9359112927
Exhibition Stall Product Categories : सेंद्रिय शेती उत्पादने / Organic Farming Products

आदर्श महिला शेतकरी गट

संपर्क व्यक्तीचे नाव : सरला मधुकर वाकडे
फोन नंबर: +919637886529
वाटस अप क्रमांक : 9637886529
Exhibition Stall Product Categories : भाज्या / Vegetables, फळ / भाज्य प्रक्रिया मशीन / Fruit & Vegetable Processing Machines
मका लोणचे

Premkakas

संपर्क व्यक्तीचे नाव : Premsing bharatsing kakas
फोन नंबर: +919561712780
वाटस अप क्रमांक : 9561712780
Exhibition Stall Product Categories : दाळी सर्व प्रकारच्या – All Types of Pulses
Dali
Home
Account
Add Stall
View Stalls
News

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.

Scroll to Top